पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील संवर्ग अ ते संवर्ग क मधील विविध संवर्गातील रिक्त पदावर सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर तपशील पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..
पुणे महानगरपालिकेच्या श्रेणी अ ते क श्रेणीतील मधील पदांकरिता यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध झालेली असून , अर्ज पदभरती प्रक्रिया करिता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 28 मार्च 2023 अशी होती . परंतु पालिका प्रशासनाकडून अर्ज सादर करण्याची दिनांक वाढवली असून ,पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे .
सदरची पदभरती प्रक्रिया ही रिक्त पदावर नियमित आस्थापनेवर करण्यात येत असून सदर पदांना सातव्या वेतन आयोगानुसार ( 7 th Pay Commission ) वेतन लागू करण्यात येणार आहे .
यामध्ये वर्ग ” अ “मधील एकूण 08 पदे , संवर्ग “ब “मधील एकूण 23 पदे तर संवर्ग ” क “मधील एकूण 289 पदे असे एकूण 320 पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत. पदानुसार आवश्यक पात्रता , पदसंख्या , शैक्षणिक पात्रता ,वेतनश्रेणी याबाबतची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहिरात पाहा .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !