मुख्पालय दक्षिणी कमांड येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,पदांनुसार आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांनुसार आवश्यक पात्रता , पदसंख्या , अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .
केंद्र शासनाच्या दक्षिणी मुख्यालय नागपुर येथे विविध पदांसाठी इयत्ता 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .यामध्ये स्टेनोग्राफर , स्वयंपाकी , हेड मेसेंजर , मेसेंजर , सफाईवाला , चौकीदार / पहारेकरी ,वॉशरमन , ड्रॅफ्टी , माळी अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता – स्टनोग्राफर पदांकरीता उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच स्टेनोग्राफर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर उर्वरित इतर सर्व पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी ( SSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने The Commanding Officer, 24 GRENADIERS, Vaishali Nagar (Near Vijay Dwar), Jaipur या पत्त्यावर दि.27 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026