दक्षिण पश्चिम कमांड मुख्यालय मध्ये लिपिक , सफाईगार , चौकीदार इत्यादी वर्ग चार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड I , स्वयंपाकी , मेंसेंजर , सफाईवाला ,चौकीदार , वॉशरमन , ड्रॅफ्ट्री , माठी अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांनुसार आवश्यक असणारी पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने पद्धतीने सादर करायचा आहे . उशिरा आलेल्या अर्जाचा कोणताही विचार केला जाणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
पात्रता – स्टेनोग्राफर पदांकरीता उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच स्टेनोग्राफर कोर्स यामध्ये शब्दलेखन 30 शब्द प्रति मिनिटे , तर लिप्यंतरण संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी व 50 मिनिटे हिंदी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर इतर सर्व पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 25 वर्षे दरम्याने असणे आवश्यक आहे .
वेतनमान – निवड झालेल्या उमेदवारांना नियमित वेतनश्रेणी प्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार 18,000/- रुपये ते 81,100/- रुपये प्रतिमहा वेतनश्रेणीत वेतन देण्यात येतील . तसेच पदांनुसार लागु असणारे इतर वेतन + भत्ते अनुज्ञेय करण्यात येतील .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..