दहावी पात्र उमेदवारांसाठी आत्ताची सर्वात मोठी मेगाभरती जाहीर झाली असून , केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामध्ये तब्बल 1,29,929 पदांसाठी पदभरती जाहीरात अधिसुचना दि.05 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .सदर पदभरती प्रक्रियाकरीता आवश्यक पात्रता , निवड प्रक्रिया इ.बाबतीत सविस्तर पद भरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामध्ये पोलिस हवालदार पदांच्या तब्बल 129,929 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम व उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .यामध्ये अनुसुचित जाती ( ST ) / अनुसुचित जमाती ( SC ) प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान / इतर भत्ते – केंद्र सरकारच्या वेतन नियमानुसार , सातवा वेतन आयोगामध्ये 21,700-69,100/- रुपये या वेतनश्रेणींमध्ये वेतन देण्यात येईल . तसेच इतर लागु असणारे पुरक भत्ते + वेतन अदा करण्यात येतील .
निवड प्रक्रिया – खाली दिलेल्या पदभरती अधिसुचनेमध्ये पात्र उमेदवारांची प्रथम लेखा परीक्षा घेण्यात येईल , त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची शारीरीक चाचणी घेण्यात येईल . त्यानंतर लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीचे गुण मिळवून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल .
सदर महाभरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर पदभरती अधिसुचना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026