विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नव विभागीय मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे व दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसारच आता इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही सहसा 21 फेब्रुवारीपासून 21 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये होणार असून दहावीची लेखी परीक्षा दोन मार्चपासून ते पंचवीस मार्चच्या दरम्यान होईल. विद्यार्थी मित्रांनो हे इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांचे संभाव्य असे वेळापत्रक आहे.
विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रकाबाबतच्या ज्या काही सूचना आहेत त्या 15 दिवसाच्या आत मंडळाला लेखी मागविण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शिक्षकांकडून पालकांकडून आणि विविध संघटनांकडून असलेल्या सूचनांचा आढावा घेण्यात येणार आहे आणि दहावी बारावीचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.
- Railway : भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3093 जागांसाठी आत्ताची नविन मेगाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- अग्निशमन विभाग मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 765 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 363 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !