कर्मचारी निवड आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 307 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 307 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.कनिष्ठ अनुवादक : कनिष्ठ अनुवादक ( CSOLS ) पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
02.कनिष्ठ अनुवादक ( रेल्वे बो्र्ड ) : कनिष्ठ अनुवादक ( रेल्वे बोर्ड ) पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
03.कनिष्ठ अनुवादक ( AFHQ ) : कनिष्ठ अनुवादक पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
04.कनिष्ठ अनुवादक ( JT) / कनिष्ठ हिंदी अनुवादक ( JHT ) : .कनिष्ठ अनुवादक ( JT) / कनिष्ठ हिंदी अनुवादक ( JHT ) पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
05.वरिष्ठ हिंदी अनुवादक : वरिष्ठ हिंदी अनुवादक पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 5 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.09.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क यांमध्ये मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला उमेदवारांकरीता आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..