कर्मचारी निवड आयोग मार्फत 312 जागेसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

कर्मचारी निवड आयोग मार्फत अनुवादक पदाच्या 312 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission recruitment for junior hindi translator / junior translator , senior hindi translator post , Number of Post vacancy – 312 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ हिंदी ट्रांसलेटर / कनिष्ठ ट्रांसलेटर  312
02.वरिष्ठ हिंदी ट्रांसलेटर / वरिष्ठ ट्रांसलेटर

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इंग्रजी विषयांसह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण , हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा प्रमाणपत्र अथवा 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा :  नागपुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 404 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इंग्रजी विषयांसह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण , हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा प्रमाणपत्र अथवा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.08.2024 रोजी 18-30 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक ( SC / ST  प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर OBC करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर ( SC / ST / माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही . )

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment