SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of india recruitment for various post , number of post vacancy – 169 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक ( इंजिनिअर – सिव्हिल )43
02.सहाय्यक व्यवस्थापक ( इंजिनिअर – इलेक्ट्रिकल )25
03.सहाय्यक व्यवस्थापक ( इंजिनिअर – फायर )101
 एकुण पदांची संख्या169

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण , अनुभव .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण , अनुभव .

पद क्र.03 साठी : उमेदवार हे बी.ई / बी.ई /बी.टेक अर्हता , अनुभव

वयोमर्यादा ( Age Limit ) :

पद क्र.01 व 02 साठी : उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

पद क्र.03 साठी : उमेदवाराचे वय हे 21-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbiscooct24/ या संकेतस्थळावर दि.12.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 750/- रुपये तर SC / ST /PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment