परभणी उपजिल्हा कार्यालय मध्ये तब्बल 304 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sub – Divisional Officer Parbhani District Recruitment For Police Patil Post , Number of Post Vacacny – 304 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम पदांची संख्या : यांमध्ये पोलिस पाटील पदांच्या एकुण 304 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Police Patil Post , Number of Post Vacacny – 304 ) उपजिल्हा निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत ..
| अ.क्र. | उपजिल्हा विभागाचे नाव | पदसंख्या |
| 01. | गंगाखेड | 90 |
| 02. | परभणी | 55 |
| 03. | सेलू | 105 |
| 04. | पाथरी | 54 |
| एकुण पदांची संख्या | 304 |
हे पण वाचा : केंद्रीय राखीव पोलिस दल मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ,तसेच उमेदवार हे स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://parbhani.applygov.net/Apply-Now या संकेतस्थळावर दिनांक 23 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 800/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ करीता 700/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !