नवभारत शिक्षण मंडळ अंतर्गत प्राथमिक शिक्षक व लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
नवभारत शिक्षण मंडळ सांगली अंतर्गत प्राथमिक शिक्षक व लिपिक पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navbharat Shikshan Mandal Sangali Recruitment for Primary Teacher & Clerk post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात . पदनाम … Read more