AIIMS : आखिल भारतीय आयुर्विमा संस्था अंतर्गत 1300+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

AIIMS : आखिल भारतीय आयुर्विमा संस्था अंतर्गत 1300+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( AIIMS Recruitment for various post , number of post vacancy – 1300+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more

गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 3,036 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या तब्बल 3,036 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( All India Institute of Medical Sciences Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 3,036 ) पदनाम , पदांची … Read more