AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत तब्बल 2551 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत तब्बल 2551 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( aiims nursing officer recruitment ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) … Read more