आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी रुग्णालय / वैद्यकीय महाविद्यालय ठाणे मध्ये विविध पदांच्या 293 जागांसाठी मोठी पदभरती !
आरोग्य विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी रुग्णालय / वैद्यकीय महाविद्यालय ठाणे मध्ये विविध पदांच्या 293 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राविण्यात येत आहेत . ( Medical Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 293 ) पदनाम , … Read more