डाटा एन्ट्री ऑपरेटर , शिपाई ( MTS ) पदांसाठी BECIL इंडिया मध्ये मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

BECIL इंडिया लिमिटेड मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई ( MTS ) पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BECIL Recruitment For Data Entry Operators & MTS Post , Number of Post Vacancy – 18 ) … Read more