राज्यातील मुंबई , पुणे , नागपुर , छ.संभाजीनगर कारागृह विभागांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या 1800 जागांसाठी महाभरती ;
राज्यातील मुंबई , पुणे , नागपुर व छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या तब्बल 1800 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Prison Department Recruitment For Prison Constable Post , Number of Post Vacancy – … Read more