केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजना : सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 20,000 रुपये शिष्यवृत्ती , असा करा अर्ज .

केंद्र सरकारमार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी केवळ गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते .या योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील विद्यार्थी घेवू शकतात . या योजनेची पात्रता , अर्ज कसा करायचा त्याचबरोबर शिष्यवृत्तीची रक्कम किती मिळते . याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . हि शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकारकडुन राबविण्यात यते ,ही शिष्यवृत्ती पदवी व … Read more