महाराष्ट्र राज्य बाल विकास योजना अंतर्गत 272 रिक्त जागेसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र राज्य बाल विकास योजना अंतर्गत 272 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( mahila bal vikas vibhag recruitment for class c post , number of post vacancy – 272 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल … Read more