Reliance Scholarship : 12 वी मध्ये 60% गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रिलायन्स फांऊडेशनची 2 लाख रुपये शिष्यवृत्ती ! अर्ज करायला विसरु नका !
Reliance Scholarship 2023-24 : रिलायन्स फाउंडेशन मार्फत इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तब्बल 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती पुढील शिक्षणासाठी देण्यात येते , याकरीता रिलायन्स फाउंडेशनकडून ऑनलाईन पद्धतीने 12 मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाकडून आवेदन मागविण्यात येत आहेत . शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक पात्रता : अर्जदार हा मुळ भारतीय नागरीक असणे आवश्यक … Read more