राज्यातील अनुदानित / अंशत : अनुदानित शाळा / महाविद्यालय अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
राज्यातील अनुदानित / अंशत : अनुदानित शाळा / महाविद्यालय अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहीत काळात ऑनलाईन / ऑफलाईन आवेदन अथवा थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत . 01.सामकी माता विद्या विकास मंडळ भरती : सामकी माता विद्या विकास मंडळ अंतर्गत माध्यमिक शिक्षक , … Read more