राज्यात अतिकुशल , कुशल , अर्धकुशल , अकुशल पदांच्या तब्बल 40,000 पदांकरीता महाभरती , पदभरती GR निर्गमित !

राज्य शासन सेवेत अतिकुशल , कुशल , अर्धकुशल व अकुशल अशा पदांच्या तब्बल 40,000 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांनुसार आवकश्यक अर्हता धारक उमेदवारांन शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे मानधन अदा करण्यात येणार आहेत . अतिकुशल पदे : यांमध्ये अतिकुशल मनुष्यबळांमध्ये प्रकल्प अधिकारी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी , अभियंते , संशोधन सहाय्यक … Read more

राज्यातील सर्व महानगरपालिका / नगरपरिषदा मध्ये 40 हजार पदांसाठी सर्वात मोठी मेगाभर्ती सरु ! Apply Now !

Megabharati 2023 : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा त्याचबरोबर नगरपंचायतींमधील रिक्त पदांवर राज्य शासनाकडुन मोठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .सध्या राज्यातील महानगरपालिका , नगरपरिषद तसेच नगरपंचायती मध्ये 55 हजार पेक्षा अधिक पदे हे रिक्त आहेत . या रिक्त पदांपैकी 40 हजार जागांसाठी पदभरती करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला आहे … Read more