NTPC : राष्ट्रीय थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या 114 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

NTPC Mining : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या 114 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 114 ) पदनाम , … Read more