NTPC : राष्ट्रीय थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या 114 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

NTPC Mining : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या 114 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 114 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.माइनिंग ओव्हरमन52
02.मॅगझिन इन्चार्ज07
03.इलेक्ट्रिकल सुपरवाइजर13
04.मेकॅनिकल सुपरवाइजर21
05.वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर03
06.ज्युनियर माईन सर्व्हेअर11
07.माइनिंग सरदार07
 एकुण पदांची संख्या114

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा / मायनिंग सरदार प्रमाणपत्र / ओव्हरमन प्रमाणपत्र / प्रथमोपचार प्रमाणपत्र / मेकॅनिकल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा / 10 वी उत्तीर्ण इ. शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : लेखा लिपिक पदासाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment