पोलिस पाटील पदाच्या 1178 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
बीड जिल्हा पोलिस पाटील पदाच्या 1178 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Beed Police patil recruitment , number of post vacancy – 1178 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पोलिस पाटील पदाच्या … Read more