माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी , स्वच्छतापाल , फार्मासिस्ट , तंत्रज्ञ , चौकीदार , शिपाई इ . पदांसाठी पदभरती !
माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी , स्वच्छतापाल , फार्मासिस्ट , तंत्रज्ञ , चौकीदार , शिपाई इ . पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी , प्रभारी अधिकारी , दंत सहाय्यक / तंत्रज्ञ / स्वच्छतापाल … Read more