नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती !
नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Navoday vidyalay samiti pune , recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम ( Post name ) … Read more