भारतीय डाक विभागमध्ये 10 वी पास उमेदवारा करीता पर्मनंट नोकरीची संधी ; 19900-63200/- इतका मिळेल पगार !
भारतीय डाक विभाग मध्ये 10 वी पास उमेदारांकरीता पर्मनंट नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Post Office Department Recruitment For Staff Car Driver Post , Number of Post Vacancy – 27 ) पदनाम , पदांची संख्या … Read more