मुंबई येथे अधिकारी,डॉक्टर , नर्स , लघुलेखक , अभियंता , लिपिक इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Center Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -48 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य प्रशासकीय अधिकारी01
02.वैज्ञानिक अधिकारी08
03.वैद्यकीय भोतिकशास्त्र02
04.अभियंता01
05.ज्ञानिक अधिकारी01
06.नर्स26
07.लघुलेखक01
08.तंत्रज्ञ05
09.कनिष्ठ लिपिक03
 एकुण पदांची संख्या48

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदवी / पीएचडी / केमिकल विज्ञान / फिजिकल सायन्सेस / एम.एस्सी / रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये डिप्लोमा / बी.ई / बी.टेक / एम एस्सी / नर्सिंग आणि मिडवाइफरी डिप्लोमा / टायपिंग अर्हता / 12 वी विज्ञान अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : कामगार व रोजगार मंत्रालय अंतर्गत NCS मध्ये  2,500 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

वेतनमान : 19,900 ते 78,800/- रुपये

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://actrec.gov.in/jobs या संकेतस्थळावर दिनांक 07 मार्च 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

जाहिरात पाहा

Leave a Comment