आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल येथे विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Atma malik Education Society And Sport Sankul Recruitment For Teaching And Non Teaching Post , Number of Post Vacancy – 64 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | K.G Teacher | 03 |
02. | माध्यमिक शिक्षक | 39 |
03. | शारिरीक शिक्षक | 11 |
04. | उच्च माध्यमिक शिक्षक | 11 |
05. | लिपिक / टायपिस्ट / आयटी सहाय्यक | 05 |
06. | शिपाई | 03 |
एकुण पदांची संख्या | 64 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : Montessori / ECCED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : B.A /MA /BSC /MSC /B.ED /M.ED /BCA /BCS/COMP.DPLOMA /AD ANIMATION /संगित विशारद उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लघुलेखक , लघुटंकलेखक , जवान , वाहनचालक , शिपाई पदांसाठी पदभरती
पद क्र.03 साठी : B.PED / M.PED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : M.A / MSC , B.ED / M.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : पदवी , टायपिंग इंग्रजी 40 श.प्र.मि तसेच मराठी 30 श.प्र.मि , BCA , BCS , MCA , COMPUTER diploma उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : सदर अर्हता असणाऱ्या उमेदवारांनी प्रथम www.atmamalikonline.com या संकेतस्थळावर आवेदन सादर करणे आवश्यक असणार आहेत , पात्रताधारक उमेदवारांची दिनांक 23 ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल कोपरगाव रोड मु.पो कोकमठाण ता. कोपरगाव जि . अहमदनगर या ठिकाणी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत थेट मुलाखत घेण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !