MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , अर्ज करायला विसरु नका .

Spread the love

MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra State Co-operative bank ltd. Recruitment for Trainee Junior officers & Trainee Associates Post , Number of Post Vacancy – 75 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी25
02.प्रशिक्षणार्थी सहयोगी50
 एकुण पदांची संख्या75

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामअर्हता
01.प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारीकोणतीही पदवी
02.प्रशिक्षणार्थी सहयोगीकोणतीही पदवी

परीक्षा शुल्क :

अ.क्रपदनामपरीक्षा शुल्क
01.प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी1770/-+GST
02.प्रशिक्षणार्थी सहयोगी1180/-+GST

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर दिनांक 08.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment