ठाणे महानगरपालिका मध्ये योग शिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation 2Recruitment for various Post Number of Post vacancy – 27 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – योग शिक्षक , एकुण पदांची संख्या -27
पात्रता – केवल्यधामा लोणावळा पुणे , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव , राममणी अय्यंगार मेमोरियल योग संस्था पुणे , संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ , अमरावती या विद्यापीठातून योगप्रशिक्षणाची पदवी धारक अथवा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून योग प्रशिक्षणाची पदवी धारण केलेले असणे आवश्यक आहे .
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – ठाणे , महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभाग , चौथा मजला महापालिका भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग पाचपाखाडी ठाणे 400602 या पत्त्यावर दि.24 फेब्रुवारी 2023 पर्यंत पाहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !