जिल्हा परिषद पुणै येथे पदभरती प्रक्रिया राबविण्या येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .( Zilha Parishad Pune Recruitment for various Post ,Number of Post vacancy – 69 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – वैद्यकीय अधिकारी , एकुण पदांची संख्या -69
पात्रता – एमबीबीएस तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 18 ते कमाल वयोमर्यादा 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .
निवड प्रक्रिया – सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसून केवळ मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .याकरीता दर महिन्याच्या 2 व 16 तारखेला चौथा मजला शिवनेरी सभागृह येथे सकाळी 11.30 वाजता हजर रहायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
नोकरीचे ठिकाण – पुणे महाराष्ट
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !