TMC : ठाणे महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

ठाणे महानगरपालिका मध्ये योग शिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation  2Recruitment for various Post Number of Post vacancy – 27 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – योग शिक्षक , एकुण पदांची संख्या -27

पात्रता – केवल्यधामा लोणावळा पुणे , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव , राममणी अय्यंगार मेमोरियल योग संस्था पुणे , संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ , अमरावती या विद्यापीठातून योगप्रशिक्षणाची पदवी धारक अथवा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून योग प्रशिक्षणाची पदवी धारण केलेले असणे आवश्यक आहे .

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – ठाणे , महाराष्ट्र

अर्ज प्रक्रिया /  आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभाग , चौथा मजला महापालिका भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग पाचपाखाडी ठाणे 400602 या पत्त्यावर दि.24 फेब्रुवारी 2023 पर्यंत पाहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment