टाटा स्मारक केंद्रामध्ये लिपिक , मदतनिस व नर्स पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( TATA Memorial Hospital Tata memorial Center Recruitment for Clerk , Attendant , Helper , Nurse Post , Number of Post vacancy – 405 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – कनिष्ठ लिपिक , परिचर , मदतनिस , नर्स ( एकुण पदांची संख्या – 405 )
पात्रता – लिपिक पदांकरीता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच परिचर , मदतनिस पदांकरीता इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर नर्स पदांकरीता GNM / B.SC नर्सिंग पात्रता उत्तीणे असणे आवश्यक आहे .तर वयांमध्ये दि.10.01.2023 पर्यंत पदांनुसार वयोमर्यादा अट देण्यात आली असून , मागास प्रवर्गातील उमदेवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता 3 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.10.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती करीता 300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागासवर्गीय व महिला उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..