UIIC AO : युनाटेड इंडिया विमा कंपनी मध्ये 250 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

युनाटेड इंडिया विमा कंपनी मध्ये अधिकारी स्केल – 1 पदांच्या 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( United India Insurance Company Limited Recruitment For Administrative Post , Number of Post Vacancy -250 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्रशासकीय अधिकारी स्केल – 1 ( एडमिनिस्ट्रेटिव अधिकारी ) पदांच्या 250 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Administrative Post , Number of Post Vacancy -250 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification )  : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत . ( मागास प्रवर्ग करीता 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण आवश्यक ) तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : आखिल भारतीय आयुर्वेद संस्था मध्ये नॉन टिचिंग पदांकरीता (गट अ, ब व क) पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी  उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर ST / SC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : आता शिक्षक होण्यासाठी 02 वर्षांचा बी.एड अभ्यासक्रम कायमचा बंद , तर चार वर्षांचा विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/uiicloct23/ या संकेतस्थळावर दिनांक 23 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment