उल्हासनगर महानगरपालिका ठाणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया

Spread the love

उल्हासनगर महानगरपालिका ठाणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे पदांची नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात ..

यामध्ये फिजिशियन औषध पदांच्या एकूण तीन जागा प्रसुती स्त्री रोग तज्ञ पदांच्या तीन जागा बालरोग तज्ञ पदाच्या तीन जागा नेत्ररोग तज्ञ पदांच्या तीन जागा त्वचारोग तज्ञ पदांच्या तीन जागा मानसोपचार तज्ञ पदांच्या तीन जागा इ एन टी तज्ञ पदांच्या तीन जागा अशा एकूण 21 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे

पात्रता पदानुसार आवश्यक वैद्यकीय शैक्षणिक पात्रता तसेच इतर डिप्लोमा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे

हे पण वाचा : IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचे ठिकाण : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग तळमजला उल्हासनगर पिन कोड 42 10 03 या पत्त्यावर दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी उपस्थित राहायचे आहे ..

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment