संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 147 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 147 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सायंटिस्ट – B | 01 |
| 02. | एंथ्रोपोलॉजिस्ट | 01 |
| 03. | स्पेशालिस्ट ग्रेड – III | 123 |
| 04. | सहाय्यक एक्झिक्युटिव इंजिनिअर | 04 |
| 05. | सायंटिस्ट – B (सव्हिल) | 08 |
| 06. | सायंटिस्ट B ( इलेक्ट्रॉनिक ) | 03 |
| 07. | असिस्टंट डायरेक्टर | 07 |
| एकुण पदांची संख्या | 147 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : M.SC / MBBS / पदवी ( संबंधित इंजिनिअरिंग पदवी ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पहा ..
हे पण वाचा : रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4,660 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या संकेतस्थळावर दिनांक 11 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 25/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !