पुणे येथे प्राध्यापक , ग्रंथपाल , कार्यालयीन अधिक्षक , लिपिक , परिचर , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , शिपाई , चालक , रेक्टर इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

वसंतराव फराटे पाटील महाविद्यालय , पुणे अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथपाल , कार्यालयीन अधिक्षक , लिपिक , परिचर , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , शिपाई , चालक , रेक्टर इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Vasantrao phrate patil college pune recruitment for various post , number of post vacancy – 49 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.प्राध्यापक24
03.ग्रंथपाल01
04.कार्यालय अधिक्षक01
05.मुख्य लिपिक01
06.वरिष्ठ लिपिक01
07.कनिष्ठ लिपिक02
08.ग्रंथालय परिचर03
09.प्रयोगशाळा सहाय्यक01
10.प्रयोशाळा परिचर04
11.शिपाई04
12.वाहनचालक02
13.रेक्टर ( मुले )02
14.रेक्टर ( मुली )02
 एकुण पदांची संख्या49

आवश्यक अर्हता : पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 2964 रिक्त जागेवर महाभरती ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सचिव श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे श्री.वसंतराव फराटे पाटील कला , वाणिज्य , विज्ञान महाविद्यालय AP – मांडवगण फराटा ता.शिरुर जिल्हा पुणे – 412211 या पत्यावर शक्य तितक्या लवकर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment