वने , महसुल व कृषी विभागांमध्ये तब्बल 5,369 जागेवर विविध पदांसाठी मोठी महाभरती 2023 ! Apply Now !

Spread the love

वने , महसूल व कृषी विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल 5,369 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यसात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल , जागांची संख्या , पात्रता याबाबत सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

केंद्र शासनाच्या वने , महसूल व कृषी त्याचबरोबर इतर सर्व  विभागांमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेवर स्टाफ सिलेक्शन कमीशन मार्फत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .यामध्ये प्रामुख्याने वने , महसूल व कृषी विभाग अंतर्गत सर्वाधिक पदे रिक्त असून , इतर विभागांमध्ये देखिल रिक्त पदांनुसार मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

पदांचे नावे – वरीष्ठ अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , सहाय्यक भांडापाल , सर्वेव्हावर , लेखापाल , फायरमन , बहुउपयोगी कर्मचारी , नर्सिंग अधिकारी , फार्मासिस्ट , महिला परिचर , लिपिक, महिला लिपीक ,वर्कशॉप सहाय्यक , परिचर ,चौकीदार , इत्यादी .

पात्रता – पदांनुसार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण / इयत्ता बारावी / इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवारांने MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे किमान वयामर्यादा 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दि.27 मार्च 2023 पर्यंत आपले आवेदन सादर करायचा आहे . या पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडून 100/- रुपये आवेदन शुल्क तर इतर मागार उमेदवारांकडून / महिला उमेदवारांकडुन कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment