यशोदा शिक्षण प्रसारक व राजीव स्मृती बहुउद्देशिय संस्था बार्शी येथे अधिक्षक , लिपिक / डाटा ऑपरेटर , सेवक , निदेशक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांचे थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Yashoda Shikshan Prasarak Barshi & Rajiv Smruiti Bahu-uddeshiy Sanstha , Barshi Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | अधिक्षक | 02 |
02. | लिपिक / डाटा ऑपरेटर | 02 |
03. | सेवक | 02 |
04. | निदेशक | 01 |
एकुण पदांची संख्या | 07 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
अ.क्र | पदनाम | शैक्षणिक अर्हता |
01. | अधिक्षक | MSW |
02. | लिपिक / डाटा ऑपरेटर | B.COM /M.COM टॅली , टायपिंग |
03. | सेवक | 10 वी / 12 वी |
04. | निदेशक | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 01.05.2024 रोजी सकाळी 10.0 वाजता सोजर इंग्लिश स्कूल परंडा रोड , बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !