यशवंतर नागरी सहकारी बँक यांच्या लातुर शाखेकरीता विविध पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yashawant Nagari Sahakari Bank Latur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखाधिकारी | 01 |
| 02. | ट्रेनी लेखनिक | 05 |
| 03. | वसुली अधिकारी | 02 |
| 04. | मार्केटींग अधिकारी | 02 |
| 05. | आय.टी .अधिकारी | 01 |
| एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण / वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी , बी.सी.एस , बी.बी.ए , बी.सी.ए इत्यादी शाखेतून पदवी उत्तीर्ण / पदविका / बी.टेक / एम.सी एस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे उषाकिरण कॉम्प्लेक्स बार्शी रोड लातुर या पत्यावर अथवा ऑनलाईन पद्धतीने info@yashwantbanklatur.com या ई-मेलवर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !