महाराष्ट्र राज्यातील जिल्हा प्रशासनांमध्ये तब्बल 18,939 रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , जिल्हानिहाय रिक्त् पदांची आकडेवारी राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनांकडून जाहीर करण्यात आलेली आहे . जिल्हा परिषदेमधील पदभरती साठी आबयबीपीएस व टीसीएस कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे .जिल्हा निहाय जिल्हा प्रशासनांतील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये ग्रामसेवक , औषध निर्माता , आरोग्य सेवक , आरोग्य कर्मचारी , फवारणी कर्मचारी , अभियंता , पशुधन पर्यवेक्षक , विस्तार अधिकारी , विधी अधिकारी , कनिष्ठ सहाय्यक ( लेखा विभाग ), अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे . जिल्हा प्रशासनांतील कनिष्ठ लिपिक हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरण्यात येत असून शिक्षकांची तब्बल 33 हजार जागांसाठी पदभरती नव्याने भरण्यात येणार आहेत .
महाराष्ट्र राज्य शासनांच्य ग्रामविकास विभागांकडून दि.12 एप्रिल 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करुन पदनिहाय आवश्यक पात्रता , परिक्षेचे स्वरुप व वेतनश्रेणी नमुद करण्यात आलेली आहे .तसेच सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .
राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागाकडून दि.12 एप्रिल 2023 रोजी निर्गमित झालेल्या परिपत्रकानुसार , राज्यातील जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर रिक्त जागांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !