जिल्हा परिषद पुणे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 364 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune ZP – National Health Mission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 364 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 120 |
02. | स्टाफ नर्स | 124 |
03. | बहुउद्देशिय आरोग्य सेवक | 120 |
एकुण पदांची संख्या | 364 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) / वयोमर्यादा :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे एमबीबीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर वयाच्या 70 वर्षापर्यंतचे उमेदवार आवेदन करु शकता ..
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमदेवार हे जीएनएम अथवा बी.एस्सी ( नर्सिंग ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तर वयाच्या 65 वर्षापर्यंतचे उमेदार आवेदन सादर करु शकता ..
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स / सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://pmcuhwcrecruitment या संकेतस्थळावर दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !