जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये विविध पदांसाठभ्‍ पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीताआवश्यक  अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मगविण्यात येत आहेत . ( ZP Ratnagiri National Health Mission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 53 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी17
02.किटकशास्त्रज्ञ09
03.सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ09
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञ18
 एकुण पदांची संख्या53

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification )  :

पद क्र.01 साठी : MBBS / BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सिडको महामंडळ मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी , अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.02 साठी : एम एस्सी सह प्राणीशास्त्र मध्ये 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : कोणत्याही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यांमध्ये MPH /MHA /MBA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : 12 वी + डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन सह अनुभव आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या पत्यावर दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर राखची प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment