जिल्हा परिषद चंद्रपुर येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Chandrapur Recruitment for Data Entry Operator , Number of vacancy 06 ) सविस्तर पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदनाम | डाटा एन्ट्री ऑपरेटर |
एकुण जागांची संख्या | 06 |
पात्रता | 12 वी , इंग्रजी 30 श.प्र.मि टायपिंग व मराठी 30 श.प्र.मि टायपिंग परीक्षा उत्तीर्ण आवश्यक ,MSCIT /CCC |
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.31.07.2022 रोजी 18 ते 43 वर्षादरम्यान असणे आवश्यक
आवेदन शुल्क – 500/- रुपये
वेतनमान – 20,650/- प्रतीमहा
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 06.09.2022
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा परिषद , शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग , चंद्रपुर .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9900 रिक्त जागेसाठी महाभरती !
- धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !