केंद्र शासनांच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविणयत येत आहेत . ( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : ओआयसी पॉलिक्लिनिक , वैद्यकीय अधिकारी , दंत अधिकारी , रेडिओग्राफर , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , फिजिओथेरपिस्ट , फार्मासिस्ट , नर्सिंग सहाय्यक , दंत स्वच्छता तज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ , चालक , महिला परिचर , शिपाई , सफाईवाला , लिपिक ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ओआयसी पॉलिक्लिनिक | 06 |
02. | वैद्यकीय अधिकारी | 10 |
03. | दंत अधिकारी | 05 |
04. | रेडिओग्राफर | 01 |
05. | प्रयोगशाळा सहाय्यक | 03 |
06. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 08 |
07. | फिजिओथेरपिस्ट | 02 |
08. | फार्मासिस्ट | 05 |
09. | नर्सिंग असिस्टंट | 12 |
10. | दंत स्वच्छता तज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ | 05 |
11. | चालक | 12 |
12. | चौकीदार | 08 |
13. | महिला परिचर | 12 |
14. | शिपाई | 01 |
15. | सफाईवाला | 09 |
16. | लिपिक | 01 |
एकुण पदांची संख्या | 100 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC ECHS Stn HQ Cell C/o HQ J&B उपक्षेत्र दानापुर कँट पटना , बिहार – 801503 या पत्यावर दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीराता पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !