नागरी विमानचालक महासंचालक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Directorate General of Civil Aviation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ उड्डाण संचालन निरीक्षक | 02 |
| 02. | उड्डाण संचालन निरीक्षक ( विमान ) | 10 |
| 03. | उड्डाण संचालन निरीक्षक ( हेलिकॉप्टर ) | 05 |
| एकुण पदांची संख्या | 17 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर जाहीरात पाहाण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात ( PDF ) पहावी ..
हे पण वाचा : पवन हंस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 71 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे कमाल वय हे 64 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान : 282,800/- रुपये ते 746,000/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 08 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026