NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; 29,000-60,000/- इतका मिळेल पगार !

Spread the love

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( National Council of Education Research & Training Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 30 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शैक्षणिक सल्लागार03
02.द्विभाषिक अनुवादक23
03.कनिष्ठ प्रकल्प फेलो04
 एकुण पदांची संख्या30

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : पदव्युत्तर पदवी ( शिक्षण ) व नेट सेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : पदव्युत्तर पदवी ( शिक्षण ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : एअर इंडिया सेवा मध्ये पदवी / 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी 145 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : पदव्युत्तर पदवी ( शिक्षण ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी Section Officer (SO), Planning & Research Division (P&RD), Room No.242, CIET 2nd floor, Chacha Nehru Bhawan, CIET, NCERT, New Delhi-110 016 या पत्यावर दिनांक 10 ,11 व 13 मे 2024 या कालावधीमध्ये , सकाळी 9.00 वाजता हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment