डिफेन्स मेटटलर्जिकल संशोधन लॅबोरेटरी मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DRDO – DMRL Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 127 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | फिटर | 20 |
| 02. | टर्नर | 08 |
| 03. | मशिनिस्ट | 16 |
| 04. | वेल्डर | 04 |
| 05. | इलेक्ट्रॉनिक्स | 12 |
| 06. | इलेक्ट्रॉनिक्स | 04 |
| 07. | संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक | 60 |
| 08. | सुतार | 02 |
| 09. | बुक बाइंडर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 127 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित ट्रेड मधून आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..