राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( National Council of Education Research & Training Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 30 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शैक्षणिक सल्लागार | 03 |
| 02. | द्विभाषिक अनुवादक | 23 |
| 03. | कनिष्ठ प्रकल्प फेलो | 04 |
| एकुण पदांची संख्या | 30 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : पदव्युत्तर पदवी ( शिक्षण ) व नेट सेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : पदव्युत्तर पदवी ( शिक्षण ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : पदव्युत्तर पदवी ( शिक्षण ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी Section Officer (SO), Planning & Research Division (P&RD), Room No.242, CIET 2nd floor, Chacha Nehru Bhawan, CIET, NCERT, New Delhi-110 016 या पत्यावर दिनांक 10 ,11 व 13 मे 2024 या कालावधीमध्ये , सकाळी 9.00 वाजता हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..