व्यवस्थापक , भांडारपाल , लिपिक ,गार्ड , सफाईगार , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

व्यवस्थापक , भांडारपाल , गार्ड , सफाईगार , चौकीदार इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Unit Run Canteen HQ J& B Area Danapur Cantt . Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.व्यवस्थापक02
02.सहाय्यक व्यवस्थापक02
03.भांडारपाल03
04.मागणी लिपिक08
05.चेकर10
06.मदतनिस01
07.गार्ड05
08.बिलिंग ऑपरेटर03
09.खाते लिपिक01
10.चौकीदार01
 एकुण पदांची संख्या39

आवश्यक शैक्षणिक अर्हता( Education Qulification ) : सदर पदांनुसार सविस्तर आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत तब्बल 9,749 जागेसाठी महाभरती (रेल्वे, नवोदय, स्टाफ सिलेक्शन) अर्ज करण्यास विसरू नका !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदर सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे URC HQ Jharkhand & Bihar Sub Area Danapur Cantt  या पत्यावर दिनांक 15 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहावी

जाहिरात पाहा

Leave a Comment